पोलीस भरती 2022


महाराष्ट्र पुलिस भर्ती 2022

  Getty image 


Maharashtra Police Bharti 2022 


 7231 पदांची पोलीस भरती करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश; जाणून घ्या संपुर्ण  माहिती पुढे 


7231 पदांसाठी भरती सुरु होणार आहे


2019 ची पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या द्वारे 5297 पोलिसांची पदं भरण्यात आली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. नवी पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे 7231 पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्याचं कळतंय.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात Maharashtra Police Recruitment 2022  महत्त्वाची माहिती दिली होती.राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचं ते म्हणाले होते.


2019 मधील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 च्या भरती प्रक्रियेतील 5297 उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. जूनी पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आता 7231 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे. तसे आदेशन गृहमत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले असल्याचं कळतंय. पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी काढलेल्या आदेशामुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.


गृह विभाग राबवणार पोलीस भरती, जिल्हा पोलीस प्रमुखांना अधिकार

सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्यानं स्वत: पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

टप्प्याटप्प्यानं पोलीस भरती होणार 

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.


महत्त्वाचे-पोलीस भरतीसाठी आधी लेखी परीक्षाच! मार्चनंतर 7 हजार पोलिसांची भरती

Maharashtra police bharthi  2022


Maharashtra Police Bharti 2022 : 

राज्याच्या गृह विभागामार्फत सात हजार 200 पदांची भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांना अधिक संधी मिळावी म्हणून अगोदर शारीरिक चाचणी, त्यानंतर लेखी परीक्षा द्यावी लागेल, असा कॅबीनेटने निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय अद्याप कागदावर आला नसल्याने नवीन पोलीस भरती जुन्याच पद्धतीने होणार असून उमेदवारांना सुरवातीला लेखी परीक्षाच उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.


७२०० पोलिसांची भरती गृहखातं स्वत:च करणार असून,  घोटाळे टाळण्यासाठी निर्णय घेण्यात येणारआहेत!


पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टीईटी,  आणि आरोग्य परीक्षांमध्ये समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे गृह खातं स्वतच ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. 


यासाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट देणार नसल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्याचा हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर झाला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.


मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले. Maharashtra Police 



अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maharashtra Police Bharti 


📑 PDF जाहिरात Police Recruitment 2022

https://bit.ly/3GIR8rM अधिकृत 


राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.


विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केल़े आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी 


All in 1marathi. in ला  सहकार्य करा

This website co-founder  - Deelip zalte 

Comments