Posts

Showing posts from March 12, 2022

पुणे येथे ‘या’ बँकेत लिपिक(महिला) पदाच्या 50 रिक्त जागा,  तर मग लवकर अर्ज करा

Image
  पुणे येथे ‘या’ बँकेत लिपिक(महिला) पदाच्या 50 रिक्त जागा,  तर मग लवकर अर्ज करा Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2022  महिलांसाठी नोकरीची संधी. भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे लिपिक (महिला) पदाची भरती.वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, भगिनी निवेदिता सहकारी बँक भर्ती 2022 (भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती 2022) 50 प्रशिक्षणार्थी लिपिक (केवळ महिला उमेदवारांसाठी) पदांसाठी. एकूण जागा :-   50 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- पदाचे नाव :-   प्रशिक्षणार्थी  लिपिक (महिला) शैक्षणिक पात्रता :- 1)  कोणत्याही क्षेत्रातील किमान पदवीधर    2 ) संगणक ज्ञान (किमान 60% 10वी किंवा किमान 50% पदवी) वयाची अट :-  11 मार्च 2022 रोजी 21 ते 33 वर्षे, (मागासवर्गीय: 02 वर्षे सूट) पगार :-  20,000 ते 25,000 रु  परीक्षा फी  :-    ₹1000/ नोकरी ठिकाण : -  पुणे अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  21 मार्च 2022  (05:00 PM) परीक्षा ऑनलाईन  असेल :-   एप्रिल 2022  मध्ये अधिकृत संकेत...

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.(MMRCL) येथे मोठी पदभरती,  लवकरच करा अर्ज

Image
  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.(MMRCL) येथे मोठी पदभरती,  लवकरच करा अर्ज,  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MMRCL Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत आहे.  एकूण जागा :-  27 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 1) सहायक महाव्यवस्थापक :- 05 पदे शैक्षणिक पात्रता :-  1 ) मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद/ इलेक्ट्रिकल / यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी 2) अनुभव. 2) सहायक व्यवस्थापक :– ०२ पदे शैक्षणिक पात्रता :- 1 ) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठापासून यांत्रिक/विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी. टेक किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठापासून पूर्ण-वेळ बीई (IT किंवा संगणक व...

MSCB मध्ये वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस भरती

Image
  Mahatransco Jobs, Mahatransco Apprentice posts  महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. शिकाऊ पदांसाठी ही भरती होणार असून या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2022 आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड भरती 2022 बद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत. एकूण जागा  :- 24 पदे पदाचे नाव :-  वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता  :- 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT). वयोमर्यादा :-  माहिती उपलब्ध नाही. नोकरी ठिकाण :-   यवतमाळ (महाराष्ट्र) परीक्षा फी :-  फी नाही ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात  :-  08 मार्च 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-    21 मार्च 2022 अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड यवतमाळ – 445001 . अधिकृत, संकेतस्थळ:-   https://www.mahatransco.in जाहिरात (Notification) :-   येथे क...

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 88 जागांसाठी भरती,  थेट मुलाखतीद्वरे सिलेक्शन. 

Image
  PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 88 जागांसाठी भरती,  थेट मुलाखतीद्वरे सिलेक्शन.    PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. एकूण 88 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलखातीला हजर राहायचं आहे. मुलाखत दिनांक 16 ते 17 मार्च 2022 आहे. एकूण जागा :-    88 पदाचे नाव :-  आरोग्य सेविका (ए.एन.एम.) शैक्षणिक पात्रता :-   ए.एन.एम.कोर्स उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक. वयो मर्यादा :- 38  वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट) परीक्षा फी :-   फी नाही. वेतनमान (Pay Scale) :-    18,000/- रुपये. नोकरी ठिकाण :-  पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र) निवड पद्धती :-  मुलाखतीद्वारे मुलाखतीचे ठिकाण : -  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड. अधिकृत संकेतस्थळ :-  www.pcmcindia.gov.in जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा