Police SRPF महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलमध्ये 7 वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती,लवकरच करा अर्ज,
SRPF महाराष्ट्र राज्य राखीव "पोलिस " बलमध्ये 7 वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती,लवकरच करा अर्ज, SRPF Recruitment 2022 :- सातवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. राज्य राखीव पोलिस बल (State Reserve Police Force, Dhule) धुळे येथे विविध पदांच्या 19 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे. एकूण जागा :- 19 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 1) भोजन सेवक/ Food Servant :- 17 शैक्षणिक पात्रता :- ७ वी परीक्षा उत्तीर्ण. 2) सफाईगार/ Cleaner :- 02 शैक्षणिक पात्रता :- 7 वी परीक्षा उत्तीर्ण. वयो मर्यादा :- 04 एप्रिल 2022 रोजी 18 ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट) परीक्षा फी :- 300 /- रुपये राखीव प्रवर्ग – 150 /- रुपये. वेतनमान (Pay Scale) :- 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये. नोकरी ठिकाण :- धुळे (महाराष्ट्र) अर्ज पद्धती :- ऑफलाईन अर्ज प...