Posts

Showing posts from February 26, 2022

ठाणे महानगरपालिका भरती

Image
  ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 124 जागा रिक्त, वेतन 29,376 : ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या १२४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवार यांनी   लवकरात लवकर अर्ज दाखल करावे . एकूण  पदे : १२४ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) प्रसाविका ANM - 103  शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 2) परिचारीका GNM -21 शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण ...

Mpsc Bharti 2022

Image
  MPSC Recruitment 2022 : तब्बल 500 हून अधिक पदांची भरती जाहीर !... MPSC Recruitment 2022 : तब्बल 500 हून अधिक पदांची भरती जाहीर ! जाणून घ्या अर्जाची संपूर्ण  MPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तांत्रिक सेवांसाठी विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे.                   या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांवर भरती होणार आहे.              एमपीएससीने जाहीर केलेल्या भरतीद्वारे, निवड झालेल्या         उमेदवारांना वनरक्षक, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी   अधिकारी, सहायक अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी या रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल. भरतीमध्ये एकूण 588 रिक्त पदे आहेत. अधिक तपशीलांसाठी उमे...