Posts

Showing posts from March 14, 2022

KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेत विनापरीक्षा थेट संधी

Image
  KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेत विनापरीक्षा थेट संधी. KDMC Recruitment 2022 :-  कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक २३ मार्च २०२२   आहे.  एकूण जागा : -  ०३ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  १) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक :– ०१ शैक्षणिक पात्रता :-  ०१) बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स. ०२) संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) ०३) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. २) सीनियर डॉट प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक  :-  ०१ शैक्षणिक पात्रता :  ०१) पदवीधर ०२) एनटीईपी अंतर्गत किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव किंवा पर्यवेक्षी क्षमतेमध्ये कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात ५ वर्षांचा अनुभव ०३) संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) ०४) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा...

ESIC मध्ये 93 जागांसाठी भरती, पदवीधरांना उत्तम संधी, पगार 44900 पासून  तर लवकर अर्ज भरा,

Image
ESIC मध्ये 93 जागांसाठी भरती, पदवीधरांना उत्तम संधी, पगार 44900 पासून  तर लवकर अर्ज भरा, कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC Recruitment 2022) 93 जागांसाठी भरती निघाली आहे. पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे . एकूण जागा :- 93 पदाचे नाव :-  सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट  श्रेणी व रिक्त जागा UR  -  43 SC  -  09 ST  -  08 OBC- 24 EWS- 09 शैक्षणिक पात्रता :-  (1) पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल).  (2) ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञान. वयो मर्यादा :-   12 एप्रिल 2022 रोजी 21 ते 27 वर्षे  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट नोकरी ठिकाण :-   संपूर्ण भारत  परीक्षा फी :-  जनरल/ओबीसी ₹500/-   (SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/) पगार :-  ' 44,900-1,42,400 . मूळ वेतन आणि अतिरिक्त भत्ते आणि भत...