Posts

Showing posts from March 24, 2022

COURT OF SMALL CAUSES MUMBAI RECRUITMENT 2022

Image
मुंबईतील लघुबाद न्यायालयात 7 वी ते 10 वी पाससाठी नोकरीची संधी,तर लवकर अर्ज करा.   नोकरीच्या शोधात असलेल्या 7 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी संधी चालून आलीय. लघुबाद न्यायालय, मुंबई येथे ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 असणार आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  1) ग्रंथपाल ( Librarian) - शैक्षणिक पात्रता :-  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 2) चौकीदार (Watchman)  -  शैक्षणिक पात्रता :-  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शि...

SSC RECRUITMENT MTS 2022

Image
SSC RECRUITMENT MTS 2022   स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 3603 पदांची भरती जाहीर, 10 वी पाससाठी सुवर्णसंधी, लवकरच अर्ज भरून घ्या.     __________________________________________ __________________________________________  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने 10 वी पाससाठी बंपर भरती जारी केली आहे. SSC ने मल्टी टास्किंग स्टाफ, MTS आणि हवालदार या पदांसाठी नोटीस जारी केली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या मल्टी टास्किंग स्टाफची 3603 पदे भरली जातील. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2022 आहे. SSC RECRUITMENT 2022 साठी ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन करावा लागेल. एकूण पदे :-    3603 पदाचे नाव :-   मल्टी टास्किंग स्टाफ शिपाई दफ्तरी जमादार कनिष्ठ गेस्टेटनर ऑपरेटर चौकीदार सफाईवाला माली हवालदार इ. शैक्षणिक पात्रता  :- उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. वय श्रेणी :-  01/01/2022 उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे. SC आणि ST श्रेणी A उमेदवारांना उच...

Income Tax Department Recruitment 2022

Image
  INCOME  TAX DEPARTMENT  आयकर विभाग  भारत सरकार मध्ये 10 पास व पदवीधर  यांच्यासाठी मोठी संधी, तर लवकर अर्ज भरा.   आयकर विभाग (Income Tax Department) मध्ये विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 18 एप्रिल 2022 आहे.  एकूण जागा :- 24 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) आयकर निरीक्षक :-  01 शैक्षणिक पात्रता :-  1 ) पदवीधर 2) संबंधित क्रीडा पात्रता. 2) कर सहाय्यक  :-  05 शैक्षणिक पात्रता :-    1) पदवीधर 2) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की 3 ) संबंधित क्रीडा पात्रता. 3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) :-  18 शैक्षणिक पात्रता :-  1)  10 वी परीक्षा उत्तीर्ण 2 ) संबंधित क्रीडा पात्रता. सूचना –   वयाची अट :-  18  एप्रिल 2022 रोजी, य(SC/ST –05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट) परीक्षा फी :-  फी नाही वेतनमान (Pay Scale) :-    5, 200/- रुपये ते 34,800/- रुपये. ...