गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे तर लवकर अर्ज करा सुवर्णसंधी..
गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे , तर लवकर अर्ज करा सुवर्णसंधी. Goa Shipyard Recruitment 2022 गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 264 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे. एकूण जागा :- 264 पदाचे नाव आणि पदसंख्या :- 1) असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर) :- 01 2) स्ट्रक्चरल फिटर :- 34 3) रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक :- 02 4) वेल्डर ...