Posts

Showing posts from February 27, 2022

भारतीय रिजर्व बैंक भरती

Image
पदवीपर्यंत शिक्षण असणाऱ्यांसाठी खास संधी  , एकूण जागा -  950 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( Reserve Bank of India ) मध्ये साहाय्यक या 950 पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे. पदाचे नाव - साहाय्यक (RBI Assistant ) शैक्षणिक पात्रता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना कम्प्युटर आणि MS-Office चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूर देण्यात आली आहे. ...

GAIL INDIA BHARTI 2022

Image
GAIL India Limited  गेल इंडिया लिमिटेड , मध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी (GAIL Recruitment 2022), GAIL मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या 48 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2022 एकूण पदे - 48  पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) एक्झिक्युटिव ट्रेनी इंस्ट्रुमेंटेशन  (executive trainee instrumentation) - 18  पदे  शैक्षणिक पात्रता : (1) इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022 2) एक्झिक्युटिव ट्रेनी मेकॅनिकल(executive trainee mechanical) -15 पदे    शैक्षणिक पात्रता : (1) मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी (i...