Posts

Showing posts from March 20, 2022

MPSC RECRUITMENT 2022 BMC

Image
MPSC आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती, तर लवकर अर्ज भरा. MPSC आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या(Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022) आस्थापनेवरील सहायक आरोग्य अधिकारी, गट अ या संवर्गातील 7 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 पर्यंत आहे. एकूण जागा : 07 पदाचे नाव :-  1 ) सहायक आरोग्य अधिकारी :-  शैक्षणिक अर्हता आणि अनुभव :-  (1) वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रातील पदावी (M.B.B.S.) आणि (2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (M.D. – PSM) किंवा (3) मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची सार्वजनिक आरोग्य मधील पदविका (DPH) किंवा अनुभव: उपरोक्त अर्हता धारण केल्यानंतर शासनाच्या आरोग्य प्रशासनामधील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामधील जबाबदाराच्या पदावरी 5 वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव धारण करणे आवश्यक आहे. वयो मर्यादा :- 1 जुलै 2022 रोजी 18 ते 45 वर्...
Image
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती,  लवकरच करा अर्ज.  Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022  : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank Ltd.) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं   अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे. एकूण जागा :-    08 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  १) ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer) शैक्षणिक पात्रता  :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. २) ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer) शैक्षणिक पात्रता :-  या पदांसाठी अर्ज करू...

MPSC  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  भरती , लवकरच करा अर्ज. 

Image
  MPSC  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  भरती , लवकरच करा अर्ज.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) आयोगामार्फत विविध पदांच्या 145 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2022 आहे.  एकूण जागा :-    145 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  १) सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा               गट ब  :- 23 शैक्षणिक पात्रता :-  सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी. २) जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब :-  49 शैक्षणिक पात्रता :  (1) पदवीधर (2) आरोग्य शिक्षणात प...

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 81 रिक्त जागा, लवकरच करा अर्ज.

Image
  नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 81 रिक्त जागा, लवकरच करा अर्ज.  नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (National Buildings Construction Corporation NBCC) मध्ये विविध पदांच्या 81 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे एकूण पदसंख्या :- 81 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)  :- 60 शैक्षणिक पात्रता :-  60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) :- 20 शैक्षणिक पात्रता :-  60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 3) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) :-  01 शैक्षणिक पात्रता :-   (1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (2) 09 वर्षे अनुभव वयो मर्यादा :-   14 एप्रिल 2022 रोजी, (SC/ST - 05 वर्षे सूट, OBC -  03 वर्षे सूट) पद क्र.1 :- 28 वर्षांपर्यंत. पद क्र.2 :- 28 वर्षांपर्यंत. पद क्र.3 :-  46 वर्षांपर्यंत. नोकरी ठिका...