कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांची भरती, पगार 15600 ते 67000 पर्यंत तर लवकर अर्ज भरा.
कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांची भरती, पगार 15,600 ते 67,000 पर्यंत तर लवकर अर्ज भरा. कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 असणार आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- १) वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख (Senior Scientist & Head) शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Ph.D.in Agriculture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. २) विषय वस्तु विशेषज्ञ (Subject Matter Expert) शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master’s degree in Agricultural Entomology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्...