महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती, 2,60,000 मिळेल पगार तर लवकर अर्ज भरा.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती, 2,60,000 मिळेल पगार तर लवकर अर्ज भरा. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 30 मार्च 2022 असणार आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 1) अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) :- शैक्षणिक पात्रता :- 1 ) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव. 2) सहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager ) :- शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव. 3) व्यवस्थापक (Manager) शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव. 4) वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior...