GAIL INDIA BHARTI 2022
GAIL India Limited गेल इंडिया लिमिटेड , मध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी (GAIL Recruitment 2022), GAIL मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या 48 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2022
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव ट्रेनी इंस्ट्रुमेंटेशन (executive trainee instrumentation) - 18 पदे
शैक्षणिक पात्रता : (1) इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022
2) एक्झिक्युटिव ट्रेनी मेकॅनिकल(executive trainee mechanical) -15 पदे
शैक्षणिक पात्रता : (1) मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022
3) एक्झिक्युटिव ट्रेनी इलेक्ट्रिकल (executive trainee electrical) - 15
शैक्षणिक पात्रता : (1) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (2) GATE 2022
शैक्षणिक पात्रता: General/OBC: 65% गुण, SC/ST/PWD: 60% गुण
वयाची अट : 16 मार्च 2022 रोजी २६ वर्षांपर्यंत SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये.
निवड प्रक्रिया
GATE-2022 स्कोअरच्या आधारे गट चर्चा आणि/किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.chttps://gailonline.com/om
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा Pdf copy
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा https://gailonline.com/
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर