पुणे येथे ‘या’ बँकेत लिपिक(महिला) पदाच्या 50 रिक्त जागा, तर मग लवकर अर्ज करा
- Get link
- X
- Other Apps
पुणे येथे ‘या’ बँकेत लिपिक(महिला) पदाच्या 50 रिक्त जागा, तर मग लवकर अर्ज करा
Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2022 महिलांसाठी नोकरीची संधी. भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे लिपिक (महिला) पदाची भरती.वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, भगिनी निवेदिता सहकारी बँक भर्ती 2022 (भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे भरती 2022) 50 प्रशिक्षणार्थी लिपिक (केवळ महिला उमेदवारांसाठी) पदांसाठी.
एकूण जागा :- 50
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी लिपिक (महिला)
शैक्षणिक पात्रता :- 1) कोणत्याही क्षेत्रातील किमान पदवीधर 2) संगणक ज्ञान (किमान 60% 10वी किंवा किमान 50% पदवी)
वयाची अट :- 11 मार्च 2022 रोजी 21 ते 33 वर्षे, (मागासवर्गीय: 02 वर्षे सूट)
पगार :- 20,000 ते 25,000 रु
परीक्षा फी :- ₹1000/
नोकरी ठिकाण :- पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 मार्च 2022 (05:00 PM)
परीक्षा ऑनलाईन असेल :- एप्रिल 2022 मध्ये
अधिकृत संकेतस्थळ :-
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर