राज्य राखीव पोलीस बल गडचिरोलीत,7 वी पास सुवर्णसंधी, तर लवकर अर्ज भरा.

 

राज्य राखीव पोलीस बल        गडचिरोलीत, 7 वी पास उमेदवारसाठी सुवर्णसंधी  लवकरच अर्ज भरा.

राज्य राखीव पोलीस बल गडचिरोलीत,7 वी पास सुवर्णसंधी, तर लवकर अर्ज भरा.


SRPF Gadchiroli Recruitment 2022  सातवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. राज्य राखीव पोलिस बल (State Reserve Police Force, Gadchiroli) गडचिरोली येथे विविध पदांच्या 15 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 : 00 वाजेपर्यंत आहे. 


एकूण जागा :-  15


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 

पदाचे नाव :- 

भोजन सेवक  :-  12
शैक्षणिक पात्रता  :- 
 7 वी उत्तीर्ण


क्लिनर  :- 03
शैक्षणिक पात्रता  :-
वी उत्तीर्ण


पगार :- 15000 ते 47,600 रुपये


वयोमर्यादा :- 18 वर्षे ते 38 वर्षे


परीक्षा फी : 300 Rs (राखीव वर्ग 150 Rs)


नोकरी ठिकाण :-  गडचिरोली (महाराष्ट्र)


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 4 एप्रिल 2022


अर्ज पद्धती  - ऑफलाइन.


अर्ज पाठवण्याचा पत्ता: पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.


अधिकृत संकेतस्थळ :maharashtrasrpf.gov.in


जाहिरात (Notification) : - येथे क्लीक करा

Comments

Popular posts from this blog

गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे तर लवकर  अर्ज करा सुवर्णसंधी..

कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांची भरती,  पगार 15600 ते 67000 पर्यंत तर लवकर अर्ज भरा.