गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे तर लवकर अर्ज करा सुवर्णसंधी..
- Get link
- X
- Other Apps
गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे , तर लवकर अर्ज करा सुवर्णसंधी.
Goa Shipyard Recruitment 2022 गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 264 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.
एकूण जागा :- 264
पदाचे नाव आणि पदसंख्या :-
1) असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर) :- 01
2) स्ट्रक्चरल फिटर :- 34
3) रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक :- 02
4) वेल्डर :- 12
5) 3G वेल्डर :- 10
6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक :- 16
7) इलेक्ट्रिकल मेकॅनिक :- 11
8) प्लंबर :- 02
9) मोबाईल क्रेन ऑपरेटर :- 01
10) प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर :- 01
11) कुक :- 04
12) ऑफिस असिस्टंट :- 07
13) ऑफिस असिस्टंट (फायनान्स / इंटरनल- ऑडिट ) :- 04
14) स्टोअर असिस्टंट :- 01
15) यार्ड असिस्टंट :- 10
16) ज्युनियर इंस्ट्रक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल) :- 02
17) मेडिकल लॅब टेक्निशियन :- 01
18) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-मेकॅनिकल) :- 08
19) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल):- 07
20) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल):- 12
21) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रिकल):- 05
22) टेक्निकल असिस्टंट - (कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स) :- 05
23) टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) :- 21
24) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल) :- 15
25) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) :- 05
26) टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग) :- 21
27) सिव्हिल असिस्टंट :- 02
28) ट्रेनी वेल्डर :- 10
29) ट्रेनी जनरल फिटर :- 03
30) अनस्किल्ड :- 20
आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. :- 1 (1) इंग्रजी सह हिंदी पदवी (2) ट्रांसलेशन डिप्लोमा (3) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 2 (1) ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 3 (1) ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक) (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 4 (1) ITI/NCTVT (वेल्डर) (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 5 (1) ITI/NCTVT (वेल्डर) (2) 3G वेल्डिंग मध्ये प्रमाणन (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 6 (1) ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 7 (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (इलेक्ट्रिशियन) (3) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 8 (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (प्लंबर) (3) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 9 (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड वाहन चालक परवाना (3) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 10 (1) 10वी उत्तीर्ण (2) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (3) 01 वर्ष अनुभव
पद क्र. :- 11 (1) 10वी उत्तीर्ण (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 12 (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (3) 01 वर्ष अनुभव
पद क्र. :- 13 (1) B.Com (2) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.:- 14 (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (3) 01 वर्ष अनुभव
पद क्र. :- 15 (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (3) 01 वर्ष अनुभव
पद क्र.:- 16 (1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 17 (1) DMLT (2) 03 वर्षे अनुभव
पद क्र.:- 18 (1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 19 (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 20 (1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 21 (1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 22 (1) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 23 (1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 24 (1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र. :- 25 (1) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 26 (1) शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 27 (1) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.:- 28 ITI/NCTVT (वेल्डर)
पद क्र.:- 29 ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)
पद क्र.:- 30 (1) 10वी उत्तीर्ण (2) 01 वर्ष अनुभव
वयो मर्यादा :-
28 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 33 वर्षे (SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट)
परीक्षा फी :- जनरल/ओबीसी 200/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)
पगार :- 10,100 ते 70,000 (पदानुसार)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन.
अर्ज सुरु होण्याची तारीख :- 29 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 एप्रिल 2022 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख :- 09 मे 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802
अधिकृत संकेतस्थळ :- https://goashipyard.in/
जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लीक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर