ESIC मध्ये 93 जागांसाठी भरती, पदवीधरांना उत्तम संधी, पगार 44900 पासून  तर लवकर अर्ज भरा,


ESIC मध्ये 93 जागांसाठी भरती, पदवीधरांना उत्तम संधी, पगार 44900 पासून  तर लवकर अर्ज भरा,

ESIC मध्ये 93 जागांसाठी भरती, पदवीधरांना उत्तम संधी


कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC Recruitment 2022) 93 जागांसाठी भरती निघाली आहे. पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.


एकूण जागा :- 93

पदाचे नाव :- सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट 


श्रेणी व रिक्त जागा

UR  -  43
SC  -  09
ST  -  08
OBC- 24
EWS- 09


शैक्षणिक पात्रता :- (1) पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल).  (2) ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञान.


वयो मर्यादा :- 12 एप्रिल 2022 रोजी 21 ते 27 वर्षे  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण :-  संपूर्ण भारत 


परीक्षा फी :- जनरल/ओबीसी ₹500/-   (SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/)


पगार :- 

'44,900-1,42,400. मूळ वेतन आणि अतिरिक्त भत्ते आणि भत्त्यांसह पगार 7व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार असेल.'


निवड प्रक्रिया :- 
उमेदवारांची निवड तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे केली जाईल-
१. प्राथमिक परीक्षा (टप्पा-I)
२. मुख्य परीक्षा (फेज-II)
३. संगणक कौशल्य चाचणी/वर्णनात्मक 
    चाचणी (फेज-III)


अर्ज पद्धती :- ऑनलाईन.


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 एप्रिल 2022


अधिकृत संकेतस्थळ :- https://www.esic.nic.in/


जाहिरात (Notification) :- येथे क्लीक करा


ऑनलाईन अर्जासाठी :- येथे क्लीक करा

Comments