HAL BHARTI 2022

HAL - हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती


हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL मध्ये भरती निघाली आहे. यासाठी, HAL ने डिजाईन ट्रेनी, मॅनेजमेंट ट्रेनी च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार HAL च्या अधिकृत वेबसाइट  वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.

नाव व शैक्षणिक पात्रता :-



डिजाईन ट्रेनी : - 38

 एरोनॉटिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.



मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) : - 22
कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी.


मॅनेजमेंट ट्रेनी (IMM) : - 05
इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी.

मॅनेजमेंट ट्रेनी :-  20
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ PG पदवी / PG डिप्लोमा / MBA / MSW / MA/LLB/CA/ICWA


वयोमर्यादा : 02 मार्च 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत (SC/ST:- 05 वर्षे सूट, OBC: - 03 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा फी :- General/OBC:- ₹500/-  (SC/ST/PwBD: - फी नाही)

अर्ज पद्धती : ऑनलाईन.


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 मार्च 2022 (05:00 PM)


अधिकृत संकेतस्थळ :-  https://hal-india.co.in/


जाहिरात पाहण्यासाठी : - येथे क्लीक करा.


ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा.


Comments