IDEMI
IDEMI Recruitment 2022: IDEMI Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai. मुंबई IDEMI Recruitment 2022 for 29 Trade Apprentice Posts.
इंस्टिट्यूट फॉर डिज़ाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझारिंग इन्स्ट्रुमेन्ट्स मध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या 29 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 मार्च 2022आहे.
एकूण जागा :- 29
पदाचे नाव :- अप्रेंटिस
विविध पदे :-
प्रोग्रामिंग & सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट 10
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 03
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 03
फिटर 03
मशिनिस्ट 03
मशिनिस्ट (ग्राइंडर) 01
टूल्स & डाई मेकिंग 02
मेकॅनिक मशीन टूल मेंटनेंस 01
IT & ESM 01
इलेक्ट्रिशियन 01
टर्नर 01
शैक्षणिक पात्रता :-50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वेतनमान (Pay Scale) : अप्रेंटिसशिप कायद्याद्वारे शासित विहित दरांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण : मुंबई .
अर्ज पद्धती : ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ : idemi.org
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लीक करा.
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर