Income Tax Department Recruitment 2022

 

INCOME  TAX DEPARTMENT 

आयकर विभाग  भारत सरकार मध्ये 10 पास व पदवीधर  यांच्यासाठी मोठी संधी, तर लवकर अर्ज भरा.

आयकर विभाग (Income Tax Department) मध्ये विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 18 एप्रिल 2022 आहे. 


एकूण जागा :- 24


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) आयकर निरीक्षक :-  01
शैक्षणिक पात्रता :-  1
) पदवीधर
2) संबंधित क्रीडा पात्रता.


2) कर सहाय्यक  :-  05
शैक्षणिक पात्रता :-
  1) पदवीधर 2) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की 3) संबंधित क्रीडा पात्रता.


3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) :-  18
शैक्षणिक पात्रता :-  1)
 10 वी परीक्षा उत्तीर्ण
2) संबंधित क्रीडा पात्रता.


सूचना – वयाची अट :-  18 एप्रिल 2022 रोजी, य(SC/ST –05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)


परीक्षा फी :- फी नाही


वेतनमान (Pay Scale) :-  5, 200/- रुपये ते 34,800/- रुपये.

नोकरी ठिकाण :- पश्चिम बंगाल आणि सिक्कीम


अर्ज पद्धती :- ऑफलाईन


अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक :- 18 एप्रिल 2022 


अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069.


अधिकृत संकेतस्थळ :- 

 www.incometaxindia.gov.in


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- 

 येथे क्लिक करा

Comments