Konkan Railway Bharti
- Get link
- X
- Other Apps
Konkan Railway कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, मुलाखतीद्वारे (interview) सिलेक्शन
कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 15 आणि 25 मार्च 2022 आहे.
एकूण जागा :- 09
पदाचे नाव आणि जागा :-
1) उपमुख्य अभियंता/प्रकल्प/ Deputy Chief Engineer /Project :- 01
शैक्षणिक पात्रता :- 1) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) १२ ते १४ वर्षे अनुभव.
२) सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer ०२
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 2) 07 वर्षे अनुभव.
३) प्रकल्प अभियंता/ Project Engineer :- ०२
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 2) 06 वर्षे अनुभव.
४) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ Sr. Technical Assistant :- ०४
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 2) 3 वर्षे अनुभव.
वयो मर्यादा :- 01 मार्च 2022 रोजी,
परीक्षा फी :- फी नाही.
इतका मिळेल पगार :-
१) उपमुख्य अभियंता/प्रकल्प – 73,491
२) सहाय्यक अभियंता – 73,491
३) प्रकल्प अभियंता – 58,819/-
४) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 1,03,228/- for JAG grade Rs. 1,61,261/
नोकरी ठिकाण :- भुवनेश्वर, ओडिशा, बौद्ध
उपमुख्य अभियंता/प्रकल्प :-
मुलाखत दिनांक :- २५ मार्च २०२२ रोजी
मुलाखतीचे ठिकाण : Recruitment Cell, 6th Floor, Corporate office, Belapur Bhavan, Konkan Railway Corporation Ltd., CBD Belapur, Navi Mumbai
पद क्र २, ३ व ४ साठी १५ मार्च २०२२ रोजी
मुलाखतीचे ठिकाण : At Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd. Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai, 400706.
अधिकृत संकेतस्थळ :- www.konkanrailway.com
जाहिरात (Notification) :- येथे क्लीक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर