Mahavitaran Pune Recruitment महावितरण पुणे येथे 60 जागांसाठी भरती वायरमन, इलेक्ट्रिशियन यांना सुवर्णसंधी.

Mahavitaran Pune Recruitment   महावितरण पुणे येथे 60 जागांसाठी भरती वायरमन, इलेक्ट्रिशियन यांना सुवर्णसंधी.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे एकूण 60 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 असणार आहे.

एकूण जागा :- 60

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 

1) शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice (Wireman) :- 
शैक्षणिक पात्रता :- 
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

2) शिकाऊ उमेदवार तारतंत्री (Apprentice Electrician) :- 
शैक्षणिक पात्रता :- 
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक :- 

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो इत्यादी.

वयो मर्यादा :-  18 वर्षे व 32 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)

परीक्षा फी :- फी नाही.

वेतनमान (Pay Scale) :-  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

पत्ता :- अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  30 मार्च 2022 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :- येथे क्लिक करा

Comments