महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती, 2,60,000 मिळेल पगार तर लवकर अर्ज भरा.
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती, 2,60,000 मिळेल पगार तर लवकर अर्ज भरा.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 30 मार्च 2022 असणार आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
1) अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) :-
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव.
2) सहमहाव्यवस्थापक
( Co-General Manager ) :-
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव.
3) व्यवस्थापक (Manager)
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव.
4) वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer)
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए 2) अनुभव.
5) वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए 2) अनुभव.
6) लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए 2) अनुभव.
वयाची अट :- 30 मार्च 2022 रोजी,
परीक्षा फी :- ४००/- रुपये [SC/ST/महिला – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) :-
अतिरिक्त महाव्यवस्थापक – 1,00,000/- – 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
सहमहाव्यवस्थापक – 90,000/- – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक – 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ विभाग अधिकारी – 46,000/- – 1,45,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ लेखापाल- 40,000/- – 1,25,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल- 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना.
अर्ज पद्धती :- ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीचा पत्ता :- मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ :- www.mahametro.org
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर