MSCB नाशिक मध्ये 10 वी उत्तीर्ण मोठी संधी
- Get link
- X
- Other Apps
MSCB अर्थात MAHAVITARAN महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.नाशिकमध्ये बंपर भरती
दहावी सोबतच आयटीआय पास उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik) नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या 120 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे. तर मग लवकरात लवकर अर्ज करा.
एकूण जागा :- 120
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician :- 60
2) तरमार्गतंत्री (वायरमन)/ Wireman :- 60
शैक्षणिक पात्रता :-
1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/ तरमार्गतंत्री (फेब्रुवारी 2019 नंतर) उत्तीर्ण असावा. गुणांची अट खुला प्रवर्ग किमान 60 % व अ.ज. उमेदवारांकरीता किमान 55 %.
वयमर्यादा :-
जाहीरातीच्या तारखेस वय 18 वर्षे पूर्ण असावे व जास्तीत जास्त वय 21 वर्षे (अ.जा. व अ.ज. करीता 5 वर्षे शिथिलक्षम)
परीक्षा फी :- फी नाही
वेतनमान (Pay Scale) :- प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडळ कार्यालय, 132 के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.
अधिकृत संकेतस्थळ :- www.mahatransco.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर