NMC : नागपूर महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती, 10वी पाससाठी सुवर्ण संधी.
- Get link
- X
- Other Apps
NMC : नागपूर महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती, 10वी पाससाठी सुवर्ण संधी.
Nagpur Municipal Corporation Recruitment 2022 नागपूर महानगरपालिकेत 100 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : - 100 जागा
पदाचे नाव :- ' अग्निशमन विमोचक '
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण
(iii) MS-CIT
शारीरिक पात्रता :-
उंची : पुरुष: 165 cm महिला: 162 cm
छाती : पुरुष: 81-86 cm
वजन: 50 kg
वयो मर्यादा : - 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी :- अमागास: ₹300/- मागासवर्गीय: ₹150/-
वेतनमान (Pay Scale) :- 20,000/-
नोकरी ठिकाण :- नागपूर
अर्ज पद्धती :- ऑनलाइन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : - 26 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ : - www.nmcnagpur.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज करा : - येथे क्लीक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर