OCF ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरीत 180 जागांसाठी आवडी चेन्नई भरती, 10 वी पास उमेदवारांना संधी.
- Get link
- X
- Other Apps
OCF ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरीत 180 जागांसाठी आवडी चेन्नई भरती, 10 वी पास उमेदवारांना संधी.
ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरी आवडी येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे. एकूण 180 जागांसाठी ही भरती होणार आहे.
एकूण जागा :- 180
पदाचे नाव :- अप्रेंटिस (टेलर)
शैक्षणिक पात्रता :- 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण किंवा ITI/NCVT (टेलर)
वयोमर्यादा :- अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे, वयोमर्यादेत शिथिलता संबंधित माहिती विभागीय जाहिरातीमध्ये दिली आहे.
परीक्षा फी :- 100 रुपये SC/ST/PWD/Transgender/महिला यांना शुल्क नाही.
वेतनमान (Stipend) :-
मुलाखत/कौशल्य चाचणी आणि लेखी चाचणीच्या वेळी उमेदवाराने खालील नोंदींच्या मूळ प्रतीसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
10वी बोर्ड परीक्षेची मार्कशीट
आयटीआय डिप्लोमा
आधार कार्ड
सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले कायमस्वरूपी जात/जात पडताळणी प्रमाणपत्र
राज्यस्तरीय अधिवास प्रमाणपत्र
वरील नोंदींचा एक स्व-साक्षांकित संच उमेदवारांनी हजेरीच्या वेळी सादर करावा आणि कागदपत्रे कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही प्रकारे खोटी असल्याचे आढळल्यास, उमेदवारांची नियुक्ती अवैध ठरेल.
अर्ज पद्धती :- ऑनलाईन /ऑफलाईन
नोकरी ठिकाण :- आवडी, चेन्नई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The General Manager, Ordnance Clothing Factory, Avadi, Chennai – 600 054.
अधिकृत संकेतस्थळ :-
www.troopcomfortslimited.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर