PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 88 जागांसाठी भरती,  थेट मुलाखतीद्वरे सिलेक्शन. 

 

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 88 जागांसाठी भरती,  थेट मुलाखतीद्वरे सिलेक्शन. 


PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. एकूण 88 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर मुलखातीला हजर राहायचं आहे. मुलाखत दिनांक 16 ते 17 मार्च 2022 आहे.


एकूण जागा :-  88


पदाचे नाव :- आरोग्य सेविका (ए.एन.एम.)


शैक्षणिक पात्रता :-  ए.एन.एम.कोर्स उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.


वयो मर्यादा :- 38 वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट)


परीक्षा फी :-  फी नाही.


वेतनमान (Pay Scale) :-  18,000/- रुपये.


नोकरी ठिकाण :- पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)


निवड पद्धती :- मुलाखतीद्वारे


मुलाखतीचे ठिकाण :प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.


अधिकृत संकेतस्थळ :- www.pcmcindia.gov.in


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Comments