ठाणे महानगरपालिका भरती
ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 124 जागा रिक्त, वेतन 29,376 : ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या १२४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवार यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावे .
एकूण पदे : १२४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रसाविका ANM - 103
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
2) परिचारीका GNM -21
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वयाची अट: 65 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
एएनएम ANM – 18,000/- रुपये प्रतिमहिना
जीएनएम GNM– 29,376/- रुपये प्रतिमहिना
नोकरी ठिकाण : ठाणे महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर