Assam Rifles Recruitment 2022


Assam Rifles  असम राइफल्स मध्ये भरती, 10 वी पास उमेदवारांना ही  संधी,तर लवकर अर्ज भरा.


'आसाम रायफल्स' (Assam Rifles Recruitment 2022) मध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी Assam Rifles ने काही पदांच्या भरतीसाठी  अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार आसाम रायफल्सच्या assamrifles.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही भरती स्पोर्ट्सपर्सन कोट्यासाठी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल  2022 आहे.


एकूण जागा :- १०४


पदाचे नाव :- रायफलमन/रायफल-वूमन (जनरल - ड्यूटी खेळाडू)


क्रीडा प्रकार आणि रिक्त पदसंख्या :- 
1) फुटबॉल :-      
20
2) बॉक्सिंग :-      21
3) रोविंग :-         18
4) आर्चेरी :-        15
5) क्रॉस कंट्री :-    10
6) ॲथलेटिक्स :-  10
7) पोलो :-           10


शैक्षणिक पात्रता :-  (1) 10 वी उत्तीर्ण   (2) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य


वयाची अट :-  01 ऑगस्ट 2022 रोजी General/OBC: 18 ते 28 वर्षे   


अर्ज फी :- 
सामान्य आणि ओबीसी श्रेणी – रु. 100/-
SC/ST/महिला – कोणतेही शुल्क नाही


सुचना :- 

 परीक्षा (अर्ज) फी ऑनलाईन भरायची आहे            असम राइफल्स च्या करंट अकाउंट मध्ये.

 Current Account No.37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code – SBIN0013883


निवड प्रक्रिया :-
उमेदवारांची निवड दस्तऐवज पडताळणी, शारीरिक मानक चाचणी (PST) आणि फील्ड चाचणीद्वारे केली जाईल आणि
गुणवत्ता यादीच्या आधारे केले जाईल
.


अर्ज पद्धती :- ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2022


भरती मेळाव्याची तारीख :- 04 जुलै 2022


अधिकृत संकेतस्थळ :- www.assamrifles.gov.in


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :-  येथे क्लीक करा


ऑनलाईन (Apply Online) अर्ज :-  येथे क्लिक करा

Comments