पोलीस भरती 2022
Getty image Maharashtra Police Bharti 2022 7231 पदांची पोलीस भरती करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश; जाणून घ्या संपुर्ण माहिती पुढे 7231 पदांसाठी भरती सुरु होणार आहे 2019 ची पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या द्वारे 5297 पोलिसांची पदं भरण्यात आली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. नवी पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे 7231 पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्याचं कळतंय. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात Maharashtra Police Recruitment 2022 महत्त्वाची माहिती दिली होती.राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचं ते म्हणाले होते. 2019 मधील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 च्या भरती प्रक्रियेतील 5297 उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणाला 7 फेब्र...