Posts

Mahavitaran Pune Recruitment महावितरण पुणे येथे 60 जागांसाठी भरती वायरमन, इलेक्ट्रिशियन यांना सुवर्णसंधी.

Image
Mahavitaran Pune Recruitment   महावितरण पुणे येथे 60 जागांसाठी भरती वायरमन, इलेक्ट्रिशियन यांना सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे एकूण 60 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना  जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 असणार आहे. एकूण जागा :-  60 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  1) शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice (Wireman) :-  शैक्षणिक पात्रता :-  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. 2) शिकाऊ उमेदवार तारतंत्री (Apprentice Electrician) :-  शैक्षणिक पात्रता :-  या पदांसाठी अर्ज करू इच्छ...

RBI Recruitment : भारतीय रिझर्व्ह बँकेत 294 पदांवर भरती, तर लवकर अर्ज भरा.

Image
  RBI Recruitment : भारतीय रिझर्व्ह बँकेत 294 पदांवर भरती, तर लवकर अर्ज भरा. RBI Recruitment 2022   भारतीय रिझर्व्ह बँकेत   294 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना  (RBI Bharti 2022)  नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवार 28 मार्च 2022 पासून RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. त्याच वेळी, भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 असेल. एकूण जागा  :-   294 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  1) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR) जनरल :-  238 शैक्षणिक पात्रता :-   (1) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) 2) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR :-  31 शैक्षणिक पात्रता :-   अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह  PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर...

COURT OF SMALL CAUSES MUMBAI RECRUITMENT 2022

Image
मुंबईतील लघुबाद न्यायालयात 7 वी ते 10 वी पाससाठी नोकरीची संधी,तर लवकर अर्ज करा.   नोकरीच्या शोधात असलेल्या 7 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी संधी चालून आलीय. लघुबाद न्यायालय, मुंबई येथे ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 असणार आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  1) ग्रंथपाल ( Librarian) - शैक्षणिक पात्रता :-  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 2) चौकीदार (Watchman)  -  शैक्षणिक पात्रता :-  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शि...

SSC RECRUITMENT MTS 2022

Image
SSC RECRUITMENT MTS 2022   स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 3603 पदांची भरती जाहीर, 10 वी पाससाठी सुवर्णसंधी, लवकरच अर्ज भरून घ्या.     __________________________________________ __________________________________________  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने 10 वी पाससाठी बंपर भरती जारी केली आहे. SSC ने मल्टी टास्किंग स्टाफ, MTS आणि हवालदार या पदांसाठी नोटीस जारी केली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या मल्टी टास्किंग स्टाफची 3603 पदे भरली जातील. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2022 आहे. SSC RECRUITMENT 2022 साठी ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन करावा लागेल. एकूण पदे :-    3603 पदाचे नाव :-   मल्टी टास्किंग स्टाफ शिपाई दफ्तरी जमादार कनिष्ठ गेस्टेटनर ऑपरेटर चौकीदार सफाईवाला माली हवालदार इ. शैक्षणिक पात्रता  :- उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. वय श्रेणी :-  01/01/2022 उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे. SC आणि ST श्रेणी A उमेदवारांना उच...