भारतीय रेल्वे भरती 2022
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय रेल्वेने ईस्ट कोस्ट रेल्वे (Railway Recruitment 2022) मध्ये शिकाऊ पदांच्या पाञ उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी (Railway Bharti 2022) 7 मार्च 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट rrcbbs.org.in वर जाऊन अर्ज करू शकतात. एकूण 756 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
एकूण जागा - ७५६
पदाचे नाव - अप्रेंटिस
विभागीय पदे :
1) गाडी दुरुस्ती कार्यशाळा, मंचेश्वर, भुवनेश्वर 190
2) खुर्द रोड विभाग 237
3 )वॉलटेर विभाग 263
4) संबलपूर विभाग 66
शैक्षणिक पात्रता -
10वी पास असलेले ITI प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा -
उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि वयाची 24 वर्षे पूर्ण झालेली नसावी.
उच्च वयोमर्यादा SC/ST उमेदवारांच्या बाबतीत 05 वर्षे, OBC उमेदवारांच्या बाबतीत 3 वर्षे शिथिल आहे.
अपंग व्यक्तींसाठी, उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.
निवड प्रक्रिया -
10 वी आणि ITI प्रमाणपत्राच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल
परीक्षा फी -
पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज फी म्हणून ₹ 100 जमा करावे लागतील.
अधिकृत वेबसाइट - rrcbbs.org.in
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लीक Pdf copy
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर