नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 81 रिक्त जागा, लवकरच करा अर्ज.

 

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 81 रिक्त जागा, लवकरच करा अर्ज. 


नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (National Buildings Construction Corporation NBCC) मध्ये विविध पदांच्या 81 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे


एकूण पदसंख्या :- 81


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 

1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)  :- 60
शैक्षणिक पात्रता :-
 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) :- 20
शैक्षणिक पात्रता :-
 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

3) डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) :-  01
शैक्षणिक पात्रता :- 
 (1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (2) 09 वर्षे अनुभव


वयो मर्यादा :- 14 एप्रिल 2022 रोजी, (SC/ST - 05 वर्षे सूट, OBC -  03 वर्षे सूट)


पद क्र.1 :- 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.2 :- 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 :-  46 वर्षांपर्यंत.


नोकरी ठिकाण :-  संपूर्ण भारत


निवड प्रक्रिया :-
लेखी परीक्षेद्वारे कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. त्याच वेळी, उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्जदाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.


परीक्षा फी :

पद क्र.1 & 2 - General/OBC -  ₹500/- (SC/ST/PWD - फी नाही)
पद क्र.3: फी नाही.


इतका मिळेल पगार ?

1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) –  27,270 /-
2 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 27,270/-
3 डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – 70,000 ते 2,000,00/-


अर्ज पद्धती :- ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  14 एप्रिल 2022


अधिकृत संकेतस्थळ :- www.nbccindia.com


जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- 


पद क्र.1 और 2 - : ऑनलाईन अर्ज  कर


पद क्रमांक 3 :- ऑनलाईन अर्ज करा 

 

Comments

Popular posts from this blog

गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे तर लवकर  अर्ज करा सुवर्णसंधी..

कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांची भरती,  पगार 15600 ते 67000 पर्यंत तर लवकर अर्ज भरा.