महावितरणमध्ये अहमदनगर येथे 320 पदांची भरती ,10वी उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी, त्वरित करा अर्ज .
महावितरणमध्ये अहमदनगर येथे 320 पदांची भरती ,10वी उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी, त्वरित करा अर्ज .
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे 320 पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना Mahavitaran Ahmednagar Recruitment 2022 जारी करण्यात आली असून लाईनमन, संगणक चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2022 असणार आहे.
एकूण जागा :- 320
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
1) लाईनमन ( Lineman ) :-
शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
2) संगणक चालक ( Computer Operator ) :-
शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाविषयी संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
वयाची अट :- 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)
परीक्षा फी :- फी नाही.
पगार (Pay Scale) :- प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण : - अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती :- ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – 414001.
अधिकृत संकेतस्थळ :- www.mahatransco.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : - येथे क्लिक करा

Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर