Bank of Boroda Barathi 2022, बैंक ऑफ बड़ौदा भर्ती 2022


बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 105 जागा.


बँक ऑफ बडोदा (BOB Recruitment 2022) मध्ये विविध पदांच्या पदाच्या एकूण 105 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.


एकूण जागा : 105


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

1) मॅनेजर-डिजिटल फ्रॉड :- 15
शैक्षणिक पात्रता : 
(1) B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA (2) 03 वर्षे अनुभव


2) क्रेडिट ऑफिसर : – 15
शैक्षणिक पात्रता :
 (1) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA व 07 वर्षे अनुभव


3) क्रेडिट ऑफिसर :– 25
शैक्षणिक पात्रता : 
(1) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA व 01 वर्ष अनुभव


4) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस :– 08
शैक्षणिक पात्रता :
 (1) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA आणि 07 वर्षे अनुभव


5) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस :-  12
शैक्षणिक पात्रता :
 (1) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA व 01 वर्ष अनुभव


6) फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर :-  15
शैक्षणिक पात्रता : 
(1) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (2) 05 वर्षे अनुभव


7) फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर :- 15
शैक्षणिक पात्रता :
 (1) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (2) 03 वर्षे अनुभव


वयाची अट :-  01 फेब्रुवारी 2022 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

पद क्र.1: 24 ते 34 वर्षे.
पद क्र.2: 28 ते 40 वर्षे.
पद क्र.3: 25 ते 37 वर्षे.
पद क्र.4: 28 ते 40 वर्षे.
पद क्र.5: 25 ते 37 वर्षे.
पद क्र.6: 26 ते 40 वर्षे.
पद क्र.7: 24 ते 35 वर्षे.


परीक्षा फी :- उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. एससी / एसटी / दिव्यांग / महिला उमेदवारांसाठी केवळ 100 रुपये शुल्क आहे.


नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :-


ऑनलाइन परीक्षा,
गट चर्चा (जीडी) / वैयक्तिक मुलाखत (पीआय) /सायकोमेट्रिक चाचणी किंवा इतर कोणतीही चाचणी / मूल्यांकन.


अर्ज पद्धती :-  ऑनलाईन.


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 मार्च 2022


अधिकृत संकेतस्थळ :- www.bankofbaroda.in


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा

Comments