पंजाब नॅशनल बँक 10 वी ,12 वी उत्तीर्ण यांच्यासाठी मोठी संधी .

 

PNB पंजाब नॅशनल बँक (महाराष्ट्र) मध्ये शिपाई-सफाई कामगार पदांची मोठी भरती , 10 वी ,12 वी उत्तीर्ण यांच्यासाठी मोठी संधी .


पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 मार्च 2022 आहे. 


एकूण जागा :- 48


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

१) शिपाई :-  14
शैक्षणिक पात्रता :- 1
) केवळ 12 वी परीक्षा उत्तीर्ण  2) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक).

2)  सफाई कामगार :-  34
शैक्षणिक पात्रता :- 
 1) 10 वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही 2) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन तसेच  संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक


वयाची अट :- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा :- 

ओपन ( OPEN)एकूण जागा :- 16

ओबीसी (OBC) एकूण जागा :-  09

एसटी (ST)एकूण जागा :-  03

एससी – एकूण जागा 03

इडब्लूएस(EWS)एकूण जागा :-  03


परीक्षा फी :- फी नाही

वेतनमान (Pay Scale) :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक.


अर्ज पद्धती :- ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 16 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक – 422005


अधिकृत संकेतस्थळ :- www.pnbindia.in


जाहिरात – शिपाई (Notification) :- येथे क्लीक करा


जाहिरात – सफाई कर्मचारी (Notification) :- येथे क्लीक करा

Comments

Popular posts from this blog

गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे तर लवकर  अर्ज करा सुवर्णसंधी..

कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांची भरती,  पगार 15600 ते 67000 पर्यंत तर लवकर अर्ज भरा.