सैनिक स्कूल चंद्रपुर पदवीधर शिक्षक भरती


सैनिक स्कूल चंद्रपूर येथे पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा.



सैनिक स्कूल चंद्रपूर येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2022 आहे. एकूण 14  जागांसाठी ही भरती होणार आहे.


कूण जागा :-  14

पदाचे नाव आणि पदसंख्या :-

1) प्राथमिक शिक्षक/ Primary Teacher :- 03 
2) इंग्रजी शिक्षक/ English Teacher :- 01
3) विज्ञान शिक्षक/ Science Teacher :- 02
4) गणित शिक्षक/ Mathematics Teacher :- 02
5)सामाजिक शास्त्र शिक्षक/ Social Science Teacher :- 02
6)हिंदी/मराठी शिक्षक/ Hindi / Marathi /Teacher :- 02

7) कला/क्राफ्ट/चित्रकला शिक्षक/ Arts / Craft / Painting Teacher :- 01

8) नृत्य शिक्षक/ Dance Teacher :- 01

शैक्षणिक पात्रता :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि व्यावसायिक पदवी 2) 02 वर्षे अनुभव

 3) MS-CIT.


वयोमर्यादा :- 21 वर्षे ते 35 वर्षे

परीक्षा फी :- फी नाही


वेतनमान (Pay Scale) : - 15000, /- रुपये.


नोकरी ठिकाण :-  चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- SSCN Primary School Building, Village Bhivkund, Post – Visapur, Ballarpur Taluka Chandrapur.


E-Mail ID :-  sscnps2022@gmail.com


अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बघु शकतात :- 

   www.sainikschoolchandrapur.com


जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Comments