- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती, लवकरच करा अर्ज.
Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank Ltd.) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे.
एकूण जागा :- 08
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
१) ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer)
शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
२) ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer)
शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
३) ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office)
शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- 23 ते 35 वर्षे
परीक्षा फी :- 1770
ही कागदपत्रं आवश्यक :-
Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ :- www.mscbank.com
जाहिरात (Notification) :- येथे क्लीक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर