मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.(MMRCL) येथे मोठी पदभरती,  लवकरच करा अर्ज

 



मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.(MMRCL) येथे मोठी पदभरती,  लवकरच करा अर्ज, 





महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MMRCL Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत आहे. 


एकूण जागा :- 27

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

1) सहायक महाव्यवस्थापक :- 05 पदे
शैक्षणिक पात्रता :-  1
) मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद/ इलेक्ट्रिकल / यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी 2) अनुभव.


2) सहायक व्यवस्थापक :– ०२ पदे
शैक्षणिक पात्रता :- 1
) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठापासून यांत्रिक/विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी. टेक किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठापासून पूर्ण-वेळ बीई (IT किंवा संगणक विज्ञान) किंवा एमसीए किंवा समतुल्य पदवी  2) अनुभव.


3) उपअभियंता :-  ०२ पदे
शैक्षणिक पात्रता :- 1
) मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठापासून इलेक्ट्रिकल/ यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी 2) अनुभव.


4) कनिष्ठ पर्यवेक्षक :-  01 पदे
शैक्षणिक पात्रता :- 1
) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठापासून यांत्रिक/विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी. टेक किंवा डिप्लोमा 2) अनुभव.


5) कनिष्ठ अभियंता :– 16 पदे
शैक्षणिक पात्रता :- 1
) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी. टेक किंवा डिप्लोमा / इलेक्ट्रिकल मध्ये किंवा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पदवी/डिप्लोमा 2) अनुभव.


6) सहायक :-  01 पदे
शैक्षणिक पात्रता :- 
मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठातून पूर्ण वेळ 03 वर्षे पदवी i.e. बी.एससी (IT/संगणक) / बीसीए किंवा समतुल्य किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कॉम्प्युटर सायन्स / ऍप्लिकेशन मध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य.


वयो मर्यादा :- 01 मार्च 2022 रोजी, (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)


वेतनमान (Pay Scale) :-

सहाय्यक महाव्यवस्थापक - रु. 70,000 ते रु. 200,000
सहाय्यक व्यवस्थापक – 50,000 ते रु. 160,000
उप अभियंता: – 50,000 ते रु. 160,000
कनिष्ठ पर्यवेक्षक - रु. 35,280 ते रु. 67,920
सहाय्यक - रु. 34,020 ते रु. 64,310


नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)


अर्ज पद्धती :- ऑनलाईन / ऑफलाईन.


अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  To, Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL –Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 एप्रिल 2022


अधिकृत संकेतस्थळ :www.mmrcl.com


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) :- येथे क्लिक करा


Comments