MPSC  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  भरती , लवकरच करा अर्ज. 

 

MPSC  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  भरती , लवकरच करा अर्ज. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) आयोगामार्फत विविध पदांच्या 145 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2022 आहे. 


एकूण जागा :-  145


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 

१) सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा              गट ब  :- 23

शैक्षणिक पात्रता :- सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.


२) जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब :-  49
शैक्षणिक पात्रता : 
(1) पदवीधर (2) आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा (3) 03 वर्षे अनुभव.


३) प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब- 73
शैक्षणिक पात्रता :- 
(1) पदवीधर (2) 05 वर्षे अनुभव.


वयाची अट :- 01 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ -  05 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र.


परीक्षा फी :- खालीलप्रमाणे

पद क्र. : 1 खुला प्रवर्ग: ₹394/- (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-)
पद क्र. : 2 खुला प्रवर्ग: ₹719/- (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-)
पद क्र. : 3 खुला प्रवर्ग: ₹719/- (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-)


अर्ज पद्धती :- ऑनलाईन 


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  10 एप्रिल 2022 (11:59 PM)


अधिकृत संकेतस्थळ :-  www.mpsc.gov.in

Comments

Popular posts from this blog

गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, 10,100 ते 70,000 हजार पगार आहे तर लवकर  अर्ज करा सुवर्णसंधी..

कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांची भरती,  पगार 15600 ते 67000 पर्यंत तर लवकर अर्ज भरा.