MSCB मध्ये वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस भरती
Mahatransco Jobs, Mahatransco Apprentice posts महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. शिकाऊ पदांसाठी ही भरती होणार असून या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2022 आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड भरती 2022 बद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत.
एकूण जागा :- 24 पदे
पदाचे नाव :- वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).
वयोमर्यादा :- माहिती उपलब्ध नाही.
नोकरी ठिकाण :- यवतमाळ (महाराष्ट्र)
परीक्षा फी :- फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात :- 08 मार्च 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 मार्च 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड यवतमाळ – 445001.
अधिकृत, संकेतस्थळ:- https://www.mahatransco.in
जाहिरात (Notification) :- येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज :- www.apprenticeshipindia.gov.in
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर