New job
- Get link
- X
- Other Apps
Oil India ऑइल इंडिया लि. विविध पदांची भरती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.
एकूण पदे : - 55
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
1) मॅनेजर :- 01
शैक्षणिक पात्रता :- (1) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (2) SAP HCM प्रमाणपत्र (3) 03 वर्षे अनुभव.
2) सुपरिंटेंडिंग इंजिनिअर :- 02
शैक्षणिक पात्रता :- (1) 65% गुणांसह पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी आणि पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (2) 03 वर्षे अनुभव.
3) सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर :- 02
शैक्षणिक पात्रता :- MD (Radio Diagnosis)/MD (Paediatrics)/DNB (Paediatrics)
4) सिनियर मेडिकल ऑफिसर :- 01
शैक्षणिक पात्रता : -1) MBBS (2) 02 वर्षे अनुभव.
5) सिनियर सिक्योरिटी ऑफिसर :- 01
शैक्षणिक पात्रता : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) 02 वर्षे अनुभव.
6) सिनियर ऑफिसर :- 43
शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन्स/सोशल वर्क/रूरल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/MBA.
7) सिनियर अकाउंट्स ऑफिसर/सिनियर इंटरनल ऑडिट :- 05
शैक्षणिक पात्रता : ICAI/ICMAI चे सहयोगी सदस्य.
वयो मर्यादा :- 15 मार्च 2022 रोजी, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट.
परीक्षा फी :- 500/- रुपये SC/ST/EWS/माजी सैनिक – शुल्क नाही.
वेतनमान (Pay Scale) :- 60,000/- रुपये ते
2,20, 000/- रुपये.
नोकरी ठिकाण :- आसाम
अर्ज पद्धती : - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ : - www.iocl.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर