NTPC मध्ये भरती
NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 60 जागांसाठी भरती ,
NTPC Ltd. पूर्वी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 60 जागांसाठी भरती निघाली आहे.यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.
एकूण जागा :- 60
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- पुढील सर्व
पदाचे नाव :- एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (CA/CMA) :- 20 पदे
शैक्षणिक पात्रता : CA/CMA.
पदाचे नाव :- एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (MBA-फायनान्स) :- 10 पदे
शैक्षणिक पात्रता :- 1) 65% गुणांसह पदवीधर (2) 65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स) SC/ST/PWD: 55% गुण.
पदाचे नाव :- एक्झिक्युटिव ट्रेनी-HR 30
शैक्षणिक पात्रता :- (1) 65% गुणांसह पदवीधर (2) 65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (HR) SC/ST/PWD: 55% गुण.
वयो मर्यादा :- 21 मार्च 2022 रोजी 29 वर्षांपर्यंत SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
परीक्षा फी :- जरनल/ओबीसी/EWS: ₹300/- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.
वेतनमान (Pay Scale) :- 40,000 – 1,40,000 Rs
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ :- www.ntpc.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लीक करा
Comments
Post a Comment
ही सरकारी वेबसाइट नसून इधर माहिती साठी तुम्ही सरकारी वेबसाइट जाऊन पडताळून पाहा हा ब्लॉग एजुकेशन आणि इंफॉर्मेशन साठी बनवला असून ही एक प्राइवेट वेबसाइट आहे तसेच सरकारी नोकरी, सरकारच्या विविध योजना ,विविध जीआर ची माहिती शिक्षणाची माहिती देण्यात येईल ब्लॉग पर