SIDBI BHARTI 2022 सिडबी भर्ती 2022





SIDBI मध्ये पदवीधारक  यांच्यासाठी  भरती 

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) मध्ये भरती निघाली आहे. यासाठी (SIDBI Recruitment 2022), SIDBI ने असिस्टंट मॅनेजर ग्रेड A च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SIDBI च्या अधिकृत वेबसाइट sidbi.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24मार्च 2022 आहे. 

महत्वाच्या तारखा :-


ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख:- 4 मार्च 2022


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 4 मार्च 2022

एकूण जागा : – 100 पदे

पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक

रिक्त जागा तपशील

UR-43
SC-16
ST-7
इतर मागासवर्ग-24

EWS-10


शैक्षणिक पात्रता :-

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.


वयोमर्यादा : - किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे आणि उच्च वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

पगार :-

उमेदवारांना रु. 70000/- दिले जातील.


निवड निकष :- 

उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल ,


अर्ज  करण्याची पद्धती : -ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ जाहिरात पाहण्यासाठी :-http://sidbi.in क्लिक करा 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : -

https://www.sidbi.in/en/careers

Comments