Vizag Steel : राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये 206 जागांसाठी भरती

 ADVERTISEMENT

Vizag Steel : राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये 206 जागांसाठी भरती.


राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 206 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे. 


एकूण जागा :- 206


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

१) पदवीधर प्रशिक्षणार्थी :- 173
शैक्षणिक पात्रता :-
 संबंधित इंजिनिअरिंग पदवी (2019, 2020 & 2021)

२) तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी :-  33
शैक्षणिक पात्रता :- 
संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (2019,2020 & 2021)


परीक्षा फी :- फी नाही

वेतनमान (Stipend) :- 8,,000/- रुपये ते 9,000/- रुपये.


नोकरी ठिकाण :-  विशाखापट्टणम स्टील प्लांट.


अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 मार्च 2022 (05:00 PM)


अधिकृत संकेतस्थळ :- www.vizagsteel.com


जाहिरात (Notification) :- येथे क्लिक करा


ऑनलाईन (Apply Online) अर्ज :- येथे क्लिक करा

Comments