Posts

Indian army Bharti

Image
  Indian Army भारतीय सैन्यमध्ये 191 जागांसाठी भरती भारतीय सैन्य दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय सेना (Indian Army SSC Tech Recruitment 2022) 59 व्या SCC पुरुष आणि 30 व्या SSC महिला (टेक) कोर्स ऑक्टोबर 2022 पदांच्या 191 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे. ए कूण पदसंख्या : 191 पदाचे नाव : 1) SSC (T)-59 & SSCW (T)-30 :- 189 पदे Widows of Defence Personnel: २) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) :-  01 पदे ३) SSC (W) (Tech) :– 01 पदे. शैक्षणिक पात्रता :-  SSC (T)-58 & SSCW (T) 30 :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार. SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी. SSC (W) (Tech): B.E/B.Tech. वयो मर्यादा :- SSC (T)-59 & SSCW (T)-30: जन्म 02 ऑक्टोबर 1995 ते 01 ऑक्टोबर 2002 दरम्यान. Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत. परीक्षा फी :-  फी ...

NTPC मध्ये भरती

Image
  NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 60 जागांसाठी भरती , NTPC Ltd. पूर्वी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 60 जागांसाठी भरती निघाली आहे.यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे. एकूण जागा :-  60 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- पुढील सर्व  पदाचे नाव :-  एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (CA/CMA)  :- 20 पदे  शैक्षणिक पात्रता :   CA/CMA. पदाचे नाव :-   एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (MBA-फायनान्स) :- 10 पदे  शैक्षणिक पात्रता :- 1 ) 65% गुणांसह पदवीधर   (2) 65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स)   SC/ST/PWD: 55% गुण. पदाचे नाव :-   एक्झिक्युटिव ट्रेनी-HR 30 शैक्षणिक पात्रता :-   (1) 65% गुणांसह पदवीधर   (2)  65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (HR)  SC/ST/PWD: 55% गुण. वयो मर्यादा :-  2...

Konkan Railway Bharti

Image
Konkan Railway कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, मुलाखतीद्वारे (interview) सिलेक्शन  कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 15 आणि 25 मार्च 2022 आहे .  एकूण जागा :-  09 पदाचे नाव आणि जागा :-  1) उपमुख्य अभियंता/प्रकल्प/ Deputy Chief Engineer /Project :-  01  शैक्षणिक पात्रता :-  1 ) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) १२ ते १४ वर्षे अनुभव. २ )  सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer ०२ शैक्षणिक पात्रता :-   1) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 2) 07 वर्षे अनुभव. ३) प्रकल्प अभियंता/ Project Engineer :- ०२ शैक्षणिक पात्रता  :- 1) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 2) 06 वर्षे अनुभव. ४) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ Sr. Technical ...

Indian Post 10 पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

Image
  Indian Post - पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ,  Indian Post Bharti 2022 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्याची आणि 63,200 रुपये पगार मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. एकूण जागा :-  29 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव :-    कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी ) शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10 वी उत्तीर्ण. हलक्या आणि जड मोटारींच्या वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे. मोटार यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावा) हलके आणि जड वाहन चालविण्याचा अनुभव किमान तीन वर्षे. वयाची अट :-  18 ते 27 वर्षे (age Relaxation - 5yrs for SC & ST, 3yrs for OBC) नोकरी ठिकाण :-  दिल्ली अर्ज पद्धती :-  अर्जांची माहिती/ संलग्नक योग्य आकाराच्या जाड कागदाच्या लिफाफ्यात पाठवावेत ज्यात कव्हरवर स्पष्टपणे लिहिलेले असेल की “MMS दिल्ली येथे स्टाफ कार ड्रायव्हर (थेट भरती) पदासाठी अर्ज” फक्त स्पीड पोस्ट/रजिस्टर पोस्टद्वारे आणि “ वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेव...