Indian army Bharti
Indian Army भारतीय सैन्यमध्ये 191 जागांसाठी भरती भारतीय सैन्य दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय सेना (Indian Army SSC Tech Recruitment 2022) 59 व्या SCC पुरुष आणि 30 व्या SSC महिला (टेक) कोर्स ऑक्टोबर 2022 पदांच्या 191 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे. ए कूण पदसंख्या : 191 पदाचे नाव : 1) SSC (T)-59 & SSCW (T)-30 :- 189 पदे Widows of Defence Personnel: २) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) :- 01 पदे ३) SSC (W) (Tech) :– 01 पदे. शैक्षणिक पात्रता :- SSC (T)-58 & SSCW (T) 30 :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार. SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी. SSC (W) (Tech): B.E/B.Tech. वयो मर्यादा :- SSC (T)-59 & SSCW (T)-30: जन्म 02 ऑक्टोबर 1995 ते 01 ऑक्टोबर 2002 दरम्यान. Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत. परीक्षा फी :- फी ...