सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर लॅंग्वेज मध्ये भरती
' सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज ' (CIIL) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 52 पदे भरली जातील . एकूण पदे : – 52 रिक्त जागा तपशील :- १) प्रकल्प संचालक- ०१ जागा २) वरिष्ठ फेलो- ०५ पदे ३) असोसिएट फेलो – 10 पदे ४) प्रशासकीय पद ५) कार्यालय अधीक्षक- ०१ पदे ६) कनिष्ठ लेखाधिकारी-01 पद ७) अप्पर डिव्हिजन क्लर्क- 01 पदे ८) निम्न विभाग लिपिक – 1 पद पात्रता निकष :- अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी. पगार :- प्रकल्प संचालक – रु. 70,000/- वरिष्ठ फेलो – रु. 41,000/- असोसिएट फेलो – रु.37,000/- प्रशासकीय पद कार्यालय अधीक्षक – रु. 37,800/- कनिष्ठ लेखाधिकारी – रु. 37,800/- अप्पर डिव्हिजन क्लर्क – रु.27,200/- लोअर डिव्हिजन क्लर्क – रु 21,200/- अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 29 मार्च 2022 जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CIIL च्या अधिकृ...