New job
Oil India ऑइल इंडिया लि. विविध पदांची भरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे. ए कूण पदे : - 55 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 1) मॅनेजर :- 01 शैक्षणिक पात्रता :- (1) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (2) SAP HCM प्रमाणपत्र (3) 03 वर्षे अनुभव. 2) सुपरिंटेंडिंग इंजिनिअर :- 02 शैक्षणिक पात्रता :- (1) 65% गुणांसह पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी आणि पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (2) 03 वर्षे अनुभव. 3) सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर :- 02 शैक्षणिक पात्रता :- MD (Radio Diagnosis)/MD (Paediatrics)/DNB (Paediatrics) 4) सिनियर मेडिकल ऑफिसर :- 01 शैक्षणिक पात्रता : -1) MBBS (2) 02 वर्षे अनुभव. 5) सिनियर सिक्योरिटी ऑफिसर :- 01 शैक्षणिक पात्रता : ...