Posts

New job

Image
Oil India ऑइल इंडिया लि. विविध पदांची भरती  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे. ए कूण पदे : -  55 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  1) मॅनेजर  :- 01 शैक्षणिक पात्रता :-  (1) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (2) SAP HCM प्रमाणपत्र (3)  03 वर्षे अनुभव. 2) सुपरिंटेंडिंग इंजिनिअर :-  02 शैक्षणिक पात्रता :-  (1) 65% गुणांसह पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी आणि पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (2) 03 वर्षे अनुभव. 3) सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर :-  02 शैक्षणिक पात्रता :-  MD (Radio Diagnosis)/MD (Paediatrics)/DNB (Paediatrics) 4) सिनियर मेडिकल ऑफिसर  :- 01 शैक्षणिक पात्रता :  -1) MBBS (2) 02 वर्षे अनुभव. 5) सिनियर सिक्योरिटी ऑफिसर  :- 01 शैक्षणिक पात्रता : ...

सैनिक स्कूल चंद्रपुर पदवीधर शिक्षक भरती

Image
सैनिक स्कूल चंद्रपूर येथे पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा. सैनिक स्कूल चंद्रपूर येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2022 आहे. एकूण 14  जागांसाठी ही भरती होणार आहे. ए कूण जागा :-    14 पदाचे नाव आणि पदसंख्या :- 1) प्राथमिक शिक्षक/ Primary Teacher :- 03  2) इंग्रजी शिक्षक/ English Teacher :- 01 3) विज्ञान शिक्षक/ Science Teacher :- 02 4) गणित शिक्षक/ Mathematics Teacher :- 02 5)सामाजिक शास्त्र शिक्षक/ Social Science Teacher :- 02 6)हिंदी/मराठी शिक्षक/ Hindi / Marathi /Teacher :- 02 7) कला/क्राफ्ट/चित्रकला शिक्षक/ Arts / Craft / Painting Teacher :- 01 8) नृत्य शिक्षक/ Dance Teacher :- 01 शैक्षणिक पात्रता :-  1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि व्यावसायिक पदवी 2) 02 वर्षे अनुभव  3) MS-CIT. वयोमर्यादा :- 21  वर्षे ते 35 वर्षे परीक्षा फी :-   फी नाही वेतनमान (Pay Scale) :  - 15000,  /- रुपये. नोकरी ठिकाण :-   चंद्रपूर (मह...

Bank of Boroda Barathi 2022, बैंक ऑफ बड़ौदा भर्ती 2022

Image
बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 105 जागा. बँक ऑफ बडोदा (BOB Recruitment 2022) मध्ये विविध पदांच्या पदाच्या एकूण 105 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट  bankofbaroda.in  वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे. एकूण जागा : 105 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- 1) मॅनेजर-डिजिटल फ्रॉड :- 15 शैक्षणिक पात्रता :  (1) B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA (2) 03 वर्षे अनुभव 2) क्रेडिट ऑफिसर : – 15 शैक्षणिक पात्रता :  (1) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA व 07 वर्षे अनुभव 3) क्रेडिट ऑफिसर :– 25 शैक्षणिक पात्रता :  (1) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA व 01 वर्ष अनुभव 4) क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस :– 08 शैक्षणिक...