Posts

NMC : नागपूर महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती, 10वी पाससाठी सुवर्ण संधी. 

Image
NMC : नागपूर महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती, 10वी पाससाठी सुवर्ण संधी.    Nagpur Municipal Corporation Recruitment 2022  नागपूर महानगरपालिकेत 100 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 मार्च 2022 आहे. एकूण जागा :  -  100  जागा पदाचे नाव :-   '  अग्निशमन विमोचक ' शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण  (iii) MS-CIT शारीरिक पात्रता :-  उंची  : पुरुष: 165 cm महिला: 162 cm छाती  : पुरुष: 81-86 cm वजन : 50 kg वयो मर्यादा :  -  18 ते 30 वर्षे परीक्षा फी : -  अमागास: ₹300/-   मागासवर्गीय: ₹150/- वेतनमान (Pay Scale) :-    20,000 /- नोकरी ठिकाण :-    नागपूर अर्ज पद्धती  :- ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दि...

राज्य राखीव पोलीस बल गडचिरोलीत,7 वी पास सुवर्णसंधी, तर लवकर अर्ज भरा.

Image
  राज्य राखीव पोलीस बल        गडचिरोलीत, 7 वी पास उमेदवारसाठी सुवर्णसंधी  लवकरच अर्ज भरा. SRPF Gadchiroli Recruitment 2022   सातवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. राज्य राखीव पोलिस बल (State Reserve Police Force, Gadchiroli) गडचिरोली येथे विविध पदांच्या 15 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 : 00 वाजेपर्यंत आहे.  एकूण जागा  :-  15 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  पदाचे नाव :-  भोजन सेवक  :-  12 शैक्षणिक पात्रता  :-    7 वी उत्तीर्ण क्लिनर  :- 03 शैक्षणिक पात्रता  :- 7  वी उत्तीर्ण पगार :- 15 000 ते 47,600 रुपये वयोमर्यादा  :- 18 वर्षे ते 38 वर्षे परीक्षा फी  : 300 Rs (राखीव वर्ग 150 Rs) नोकरी ठिकाण :-    गडचिरोली (महाराष्ट्र ) अर्ज करण्याची शेवटची तारीख :-   4 एप्रिल 2022 अर्ज पद्धती  - ऑफलाइन. अर्ज पाठव...

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती,  2,60,000 मिळेल पगार तर लवकर अर्ज भरा.

Image
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती,  2,60,000 मिळेल पगार तर लवकर अर्ज भरा. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर  (Maharashtra Metro Rail Corporation Limited)  येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना  (Maha Metro Nagpur Recruitment 2022)  जारी करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 30 मार्च 2022 असणार आहे. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-  1) अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) :-  शैक्षणिक पात्रता :-  1 ) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव. 2) सहमहाव्यवस्थापक  (  Co-General Manager ) :-  शैक्षणिक पात्रता :-  1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव. 3) व्यवस्थापक (Manager) शैक्षणिक पात्रता :-  1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए 2) अनुभव. 4) वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior...

Indian Navy नौदलात 12 वी पास उमेदवारांसाठी 2500  पदांची बंपर भरती,तर लवकर अर्ज भरा.

Image
Indian Navy नौदलात 12 वी पास उमेदवारांसाठी 2500  पदांची बंपर भरती,तर लवकर अर्ज भरा. Indian Navy Sailor Recruitment 2022,  12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आलीय. भारतीय नौदलाने 10+2 उमेदवारांसाठी AA (कलाकार शिकाऊ) आणि SSR (वरिष्ठ माध्यमिक भर्ती) अंतर्गत खलाशी म्हणून त्यांच्या भरतीसाठी अधिसूचना अपलोड केली आहे. यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा व पुढील प्रक्रिया 29 मार्च 2022 सुरु होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 पर्यंत आहे. एकूण जागा : -  2500 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- सेलर (AA) :-  500 शैक्षणिक पात्रता  :-    60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. सेलर (SSR):-  2000 शैक्षणिक पात्रता :-    12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. वयोमर्यादा :-  जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान. परीक्षा फी :-  फी नाही  पगार  :- पुढील प्रमाणे स्टायपेंड :–   14,600 /- प्रति महिना पगार –  प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरित्...